शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळा येथे आग; एक बैल ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 14:34 IST

हातरुण - बाळापूर तालुक्यातील खंडाळा येथे गोठ्याला अचानक आग लागल्याने त्यामध्ये जनावरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.  

हातरुण - बाळापूर तालुक्यातील खंडाळा येथे गोठ्याला अचानक आग लागल्याने त्यामध्ये जनावरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.  गोठयाची आगीने राखरांगोळी केली. सोमवारी दुपारी आगीची घटना घडली असून यामुळे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. आग नेमकी कशी लागली यांचे कारण समजू शकले नाही.शेतकरी बाबुराव भाऊराव अंधारे यांच्या खंडाळा गावातील गोठ्याला अचानक आग लागल्याने धुराचे लोट दिसू लागल्याने ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या आगीमुळे गोठ्यात बांधलेल्या म्हशी, बैलजोडी भक्षस्थानी सापडली असून कडबा कुटार मोठ्या प्रमाणात जळाले आहे. भाजले गेलेल्या बैलजोडी आणि दोन म्हशीवर घटनास्थळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणात जळाल्याने एक बैल उपचारादरम्यान ठार झाला आहे. तसेच दोन म्हशी व एक बैल गंभीर भाजला आहे. सध्या पावसाळा तोंडावर आला असताना नेमक्या पेरणीच्या वेळेआधी बैल जोडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने शेतकरी बाबुराव अंधारे यांच्या समोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या आगीत जनावरांचा चारा जाळून खाक झाला. सध्या गुरांचे भाव गगनाला भिडलेले असतांना जनावरे आगीच्या भक्ष्य स्थानी सापडल्याने शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले असूननुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या आगीच्या नुकसानीचा सोमवारी पंचनामा झाला नव्हता. 

टॅग्स :Akolaअकोलाfireआग