शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्या मुलाच्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 10:07 IST

मंगेश धनगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवडील रमेश लक्ष्मण धनगाव व आई रुख्मा यांना जबर मारहाण केली.यामध्ये वडील रमेश (५५) यांचा मृत्यू झाला. आई रुख्मा हिच्या पायाला व हाताला जबर मार लागला.

पिंजर : येथील वॉर्ड क्र. १ मधील वास्तव्यास असलेल्या मद्यपी युवकाने दारू पिल्यानंतर क्षुल्लक कारणावरून वडिलांना व आईला जबर मारहाण केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि.७ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगेश धनगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर वृत्त असे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या नियम शिथिल करीत राज्यात मद्य विक्रीस सुरूवात झाली आहे. येथील आरोपी मंगेश रमेश धनगाव हा दारू पिउन आल्यानंतर त्याने आईला जेवायला मागितले व आईने जेवण देण्यास विलंब केला म्हणून त्याने वडील रमेश लक्ष्मण धनगाव व आई रुख्मा यांना जबर मारहाण केली. यामध्ये वडील रमेश (५५) यांचा मृत्यू झाला व आई रुख्मा हिच्या पायाला व हाताला जबर मार लागला असून, गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी मृतकाचा भाऊ गजानन धनगाव यांच्या तक्रारीवरून आरोपी मंगेश धनगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी