शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 02:03 IST

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बांधकाम सुरू आसलेल्या नदीच्या पुलावर ट्रकचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रविवार, ४ मार्चच्या पहाटे साडेपाचच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन जण घटनास्थळीच ठार झाले.

ठळक मुद्देनदीच्या पुलावर ट्रकचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामात घुसला

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बांधकाम सुरू आसलेल्या नदीच्या पुलावर ट्रकचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रविवार, ४ मार्चच्या पहाटे साडेपाचच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन जण घटनास्थळीच ठार झाले.  या अपघातात ट्रकचालक हेमराज बिलालसिंग यादव (२५), रा.कळमना, नागपूर व त्याचा सहायक हेमराज धोंडूजी धांधडे (३४) रा. ससाने प्लॉटस, नागपूर या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सध्या या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याच कामाचा एक भाग म्हणून हेंडज फाट्याजवळ पुलाचे काम सुरू आहे. या पुलाजवळून एमपी २२ जी २२४१ क्रमांकाचा ट्रक जात असताना ट्रकचे टायर अचानक फुटले व चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामात घुसला. या अपघातात ट्रकचालक व सहायक दोघेही ठार झाले. पुलाच्या कामावरील चौकीदार मधुकर सुसतकर यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या २७९ व ३०४ (अ) कलमानुसार येथील मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.  

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात