शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 18:27 IST

कैलास नादूरकर, विकास डूबूले, दत्ता सहारे, प्रेमकूमार राजकूंवर, जयवंत देशमूख आदी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषण सूरू केले.

अकोला: अकोला विभागातील एस. टी. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर वारंवार पाठपूरावा करूनही प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने मान्यताप्राप्त कामगार संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले असून, कैलास नादूरकर, विकास डूबूले, दत्ता सहारे, प्रेमकूमार राजकूंवर, जयवंत देशमूख आदी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषण सूरू केले.एस. टी. कामगारांच्या वैयक्तिक व सामूहीक प्रश्नांबाबत कामगार संघटना गत आठ महिन्यांपासून पाठपुरावा करत आहे. संघटनेचे प्रादेशिक सचिव विजय साबळे विभागीय अध्यक्ष कैलास नादूरकर विभाग सचिव रूपम वाघमारे, देवानंद पाठक, मनिष तिवारी, विकास डूबूले यांनी विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांच्याशी चर्चा केली; परंतू एकाही प्रश्नावर अंतीम तोडगा निघाला नाही. अकोला विभागातील विषेश अनूषेश भरती मोहिमेत लागलेल्या चालकांना समयवेतन श्रेणीवर घेणे, नादूरूस्त ईटीआयएम मशिनमूळे कीमी रद्द होऊन झालेल्या नूकसानाची भरपाई ट्रायमेक्स कंपनीकडून करणे, शिपाई पदावर सेवाजेष्ठता डावलून नियमाबाह्य केलेल्या बढत्या रद्द करून पात्र कमॅचार्यांना त्वरित बढती देणे, वाहतूक नियंत्रक म्हणून परिक्षा उत्तीर्ण असलेल्या वाहकांना त्वरित बढती देणे, चालक वाहकांच्या रजा स्विकारणेबाबत आगार स्तरावर उपाययोजना सहवार्षिक वेतनवाढ, निवडश्रेणीचा लाभ देणे, आदी मागण्यांसाठी संघटनेच्या कामगारांनी उपोषणास प्रारंभ केला.

 

टॅग्स :state transportएसटीagitationआंदोलनAkolaअकोला