शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी चर्चा क रूनच ‘शेतकरी पॅकेज’द्या! - किशोर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 12:17 IST

अकोला : देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘शेतकरी पॅकेज’ जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरू आहे; मात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा करूनच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर केले पाहिजे, असे मत कै .वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- संतोष येलकरअकोला : देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘शेतकरी पॅकेज’ जाहीर करण्याचा केंद्र सरकारचा विचार सुरू आहे; मात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा करूनच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर केले पाहिजे, असे मत कै .वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.देशातील शेतकºयांसाठी दीड लाख कोटी रुपयांचे शेतकरी पॅकेज जाहीर करण्याचा मोदी सरकारचा विचार सुरू आहे. त्यासाठी सरकारची संबंधित काही मंत्री आणि नीती आयोगाच्या सदस्यांसोबत चर्चा सुरू आहे; परंतु देशातील शेतकºयांसाठी कर्जमाफीसह इतर बाबींसंदर्भात शेतकरी पॅकेज जाहीर करण्यापूर्वी मोदी सरकारने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब, भाजपमधील शेतकरी खासदार, विरोधी पक्षातील शेतकरी खासदार, शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºया चळवळीतील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करावी आणि त्यानंतरच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर करावे, असे किशोर तिवारी यांनी सांगितले. शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा केल्याशिवाय केंद्र सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर करू नये, यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचेही तिवारी यांनी स्पष्ट केले.सरसकट कर्जमाफी अन् नगदी अनुदान द्या!मोदी सरकारने देशातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी आणि प्रतिहंगाम, प्रतिएकर दहा हजार रुपये नगदी अनुदान द्यावे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली.पंतप्रधानांनी कोरडवाहू भागात दौरा करावा!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात दौरा करून शेतकºयांच्या समस्यांची माहिती घ्यावी आणि प्रस्तावित ‘शेतकरी पॅकेज’मध्ये कोरडवाहू शेतकºयांसाठी विशेष बाब म्हणून समावेश करावा, असेही किशोर तिवारी यांनी सांगितले. 

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आणि शेतकºयांच्या समस्यांची जाण असणाºयांसोबत चर्चा करूनच सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर करावे, यासंदर्भात मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागणी करणार आहे.-किशोर तिवारी,अध्यक्ष, कै .वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारीfarmer suicideशेतकरी आत्महत्या