शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात शेतकरी संघटना पुन्हा जोमात; पश्चिम विदर्भची जबाबदारी धंनजय मिश्रा यांच्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:20 IST

शेतकरी संघटनेच महाराष्ट्र चे अध्यक्ष अनिल घनवट यांनी आज शेगाव येथील शेतकरी स्वतंत्र मेळाव्याचा आढावा घेत काही नवीन नियुक्त्या जाहीर केल्या त्यामध्ये पश्चिम विदर्भ ची जबाबदारी श्री धंनजय मिश्रा व जिल्हा अध्यक्ष पदावर अविनाश नाकट यांना बढती देण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा अध्यक्ष पदावर अविनाश नाकट यांना बढती

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शेतकरी संघटनेच महाराष्ट्र चे अध्यक्ष अनिल घनवट यांनी आज शेगाव येथील शेतकरी स्वतंत्र मेळाव्याचा आढावा घेत काही नवीन नियुक्त्या जाहीर केल्या त्यामध्ये पश्चिम विदर्भची जबाबदारी श्री धंनजय मिश्रा व जिल्हा अध्यक्ष पदावर अविनाश नाकट यांना बढती देण्यात आली. स्थानिक विश्राम गृहावर पार पडलेल्या प्रमुख कारकर्त्यांनच्या बैठकीला शेतकरी नेते ललीतदादा बहाळे सतीश देशमुख महिला आघाडी च्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख शिमाताई नरोडे शेतकरी संघटनेचे युवआघाडी चे राज्य प्रमुख सतीश दाणी पश्चिम महाराष्ट्र चे युवाघाडी प्रमुख अभिमन्यू शेलार सोशल मीडिया चे महाराष्ट्र प्रमुख विलास ताथोड शेतकरी संघटनेचे विजय मोरे विजय देशमुख विनोद देशमुख राजाभाऊ देशमुख अरविंद तायडे गुलाबराव म्हसाये पंकज वानखडव शीलाताई जोगळे मनीषा देशमुख या वेळी अँब्दूल नाशिर याची बार्शीटाकली तालुका प्रमुख तर वनमाला गावंडे यांची मूर्तिजापूर शेतकरी संघटनेचया महिला आघाडी प्रमुख नियुक्ती करण्यात आली १२ डिसेंबर रोजी शेगाव येथे होणाऱ्या शेतकरी स्वतंत्र मेळाव्याला अकोला जिल्ह्यातून किमान १०हजार शेतकरी उपस्थित करू असा निर्धार नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष अविनाश नाकट यांनी या वेळी व्यक्त केला शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख पद सात वर्षे संभाळल्याबद्दल सुरेष जोगळे यांच्या या वेळी विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आभार मानून आपल्या बहारदार कवितेने धंनजय मिश्रा यांनी समारोप केला

टॅग्स :Akola cityअकोला शहर