शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मोरगाव भाकरे येथील शेतकऱ्याची निर्घुण हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 16:52 IST

हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उदेशाने शेतकºयाचे प्रेत जाळण्याचा प्रयन करण्यात आला.

निंबा फाटा (अकोला) : उरळ पोलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या मोरगाव भाकरे येथील ५५ वर्षीय शेतकºयाची निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली.हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उदेशाने शेतकºयाचे प्रेत जाळण्याचा प्रयन करण्यात आला. शिवनाथ गोरकनाथ भोयटे असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी उरळ पोलिसांनी एका संशयीतास ताब्यात घेउन चौकशी सुरू केली आहे.मोरगाव भाकरे येथील शिवनाथ भोयटे यांची यांची बाखराबाद शिवारात सहा एकर शेती आहे. शनिवारी रात्री हरभरा पिकाचे वण्य प्राण्यांकडून संरक्षण करण्यासाठी ते शेतात गेले होते. रविवारी ते घरी न परत आल्याने त्यांच्या पत्नीने शेत गाठले. शेतात असलेल्या मचाणावर त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच बाळापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रोहीणी साळुंखे, उरळचे ठाणेदार संजीव राउत, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आदींनी भेट दिली. घटनास्थळावर श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. उरळ पोलिसांनी या प्र्रकरणी एका संशयीतास ताब्यात घेउन चौकशी सुरू केली होती. या प्रकरणी निवृत्ती शिवनाथ भोयटे यांच्या फिर्यादीवरून उरळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurderखूनCrime Newsगुन्हेगारी