शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून कृषिपंप जोडणीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 12:35 IST

Washim News : किनखेडा येथील शेतकऱ्यांना महावितरणकडून अद्यापही कृषिपंप जोडणी मिळाली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सिंचन करून आपली आर्थिक स्थिती सुधारावी या उद्देशाने गतवर्षाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेंतर्गत रीतसर अर्ज करून आणि कोटेशनचे पैसे भरूनही वाशिम तालुक्यातील किनखेडा येथील शेतकऱ्यांना महावितरणकडून अद्यापही कृषिपंप जोडणी मिळाली नाही. हे शेतकरी महावितरण वाशिम कार्यालयाच्या येरझाऱ्या घालून थकले असून, याची दखल वरिष्ठांनी घेण्याची मागणी त्यांनी १७ सप्टेंबर रोजी अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाशिम तालुक्यातील किनखेडा येथील शेतकरी शरद राजाराम भगत या शेतकऱ्यासह इंदू महादेव डाखोरे या महिला शेतकऱ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर याेजनेंतर्गत कृषिपंप जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केले आहेत. त्यात इंदू महादेव डाखोरे या आदिवासी महिला शेतकऱ्याने १८ जानेवारी २०२० रोजी महावितरण वाशिमकडे अर्ज करून कोटेशनसाठी ६९७५ रुपये रक्कम भरली, तर शरह राजाराम भगत या शेतकऱ्याने २१ फेब्रुवारी रोजी अर्ज करून कोटेशनचे ८४२५ रुपये भरले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना किमान तीन, चार महिन्यांत कृषिपंप जोडणी मिळणे अपेक्षित होते; परंतु दोन वर्षे उलटत आली तरी या शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणी देण्याची तसदी वाशिम तालुका महावितरणकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे हे दोन्ही शेतकरी सतत महावितरण कार्यालयाच्या येरझाऱ्या घालत आहेत. 

वाशिम उपविभागांतर्गत प्रलंबित कृषिपंप जोडणीची माहिती संबंधितांकडून घेऊ व त्याची कारणेही विचारून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने कृषिपंप जोडणी देण्याच्या सूचना करू.-रत्नदीप तायडे,कार्यकारी अभियंता महावितरण वाशिम,

टॅग्स :mahavitaranमहावितरणwashimवाशिम