शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

 शेतकऱ्याने गावोगावी जाऊन केली टरबूज विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 17:58 IST

हिंगणी बु. येथील शेतकºयाने मेहनतीने पिकविलेले टरबूज व्यापाºयांना कमी दरात न विकता स्वत: गावोगावी जाऊन विकणे सुरू केले आहे.

तेल्हारा : लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना शेतमाल विकताना कसरत करावी लागत आहे. या संधीचा लाभ घेत व्यापारीही कमी भावाने शेतमाल मागत आहेत. हिंगणी बु. येथील शेतकºयाने मेहनतीने पिकविलेले टरबूज व्यापाºयांना कमी दरात न विकता स्वत: गावोगावी जाऊन विकणे सुरू केले आहे. त्यामुळे त्यांना चांगला भाव मिळत असून, ग्रामस्थांना ताजे फळ उपलब्ध झाले आहे.तेल्हारा तालुक्यात यावर्षी रब्बी हंगामात शेतकºयांनी टरबूज-खरबूज लागवड केलेली आहे. टरबूज फळ पक्व होत आहे; परंतु लॉकडाउनमुळे विक्री होत नाही. व्यापारी कमी भावात मागणी करतात. त्यामुळे टरबूज-खरबूज कसे विकावे, हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. व्यापारी कवडीमोल भावाने खरेदी करून शेतकºयांची फसवणूक करीत आहेत; परंतु अशाही बिकट परिस्थितीत सापडलेल्या हिंगणी बु. या गावातील रवी गजाननराव नराजे या शेतक ºयाने कोणत्याही व्यापाºयाला पीक विक्री न करता स्वत: आजूबाजूच्या गावात जाऊन विक्री केली. त्यामुळे त्यांना भावही चांगला मिळत असल्याने नफा मिळत आहे. ‘लॉकडाउन’मध्येही त्यांनी टरबूज पिकाची चांगल्या दरात विक्री केली आहे. त्यांचा आदर्श इतर शेतक ºयांनी घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीTelharaतेल्हारा