शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या ६० हजार कर्जखात्यांची होणार पडताळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 12:08 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जखात्यांच्या माहितीत त्रुटी आढळून आलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकोला व वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांच्या ६० हजार १८५ कर्जखात्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील शेतकºयांच्या ६० हजार १८५ कर्जखात्यांच्या माहितीत त्रुटी आढळून आल्या.बँकेचे नाव, गावाचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड नंबर, आधार क्रमांक इत्यादी प्रकारच्या त्रुटींचा समावेश आहे. डताळणीनंतर या कर्जखात्यांची माहिती बँकेमार्फत तालुकास्तरीय समित्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

- संतोष येलकर

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जखात्यांच्या माहितीत त्रुटी आढळून आलेल्या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकोला व वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांच्या ६० हजार १८५ कर्जखात्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत दोन्ही जिल्ह्यातील कर्जखात्यांच्या याद्या सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाठविण्यात आल्या आहेत.कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकºयांच्या कर्जखात्यांची माहिती राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत शासनाच्या महाआॅनलाइन विभागाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आली होती. त्यामध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यातील शेतकºयांच्या ६० हजार १८५ कर्जखात्यांच्या माहितीत त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये बँकेचे नाव, गावाचे नाव, बँकेचा आयएफएससी कोड नंबर, आधार क्रमांक इत्यादी प्रकारच्या त्रुटींचा समावेश आहे. त्रुटी आढळून आलेल्या शेतकºयांच्या ६० हजार १८५ कर्जखात्यांच्या याद्या शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार अकोला व वाशिम जिल्ह्यातील संबंधित कर्जखात्यांची पडताळणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेडून करण्यात येणार असून, पडताळणीनंतर या कर्जखात्यांची माहिती बँकेमार्फत तालुकास्तरीय समित्यांकडे पाठविण्यात येणार आहे. या कर्जखात्यांपैकी कर्जमाफीसाठी पात्र आणि अपात्र ठरणाºया कर्जखात्यांचा निर्णय तालुकास्तरीय समित्यांमार्फत घेण्यात येणार आहे. त्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरणाºया शेतकºयांची माहिती शासनाच्या महाआॅनलाइन विभागाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात येणार आहे.अकोला जिल्ह्यात १.१७ लाखशेतकºयांना कर्जमाफीचा लाभ!शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात गतवर्षी आॅनलाइन अर्ज भरलेल्या १ लाख ३८ हजार शेतकºयांपैकी ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ८५३ शेतकºयांना ४९७ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत सादर करण्यात आलेल्या कर्जखात्यांच्या माहितीमध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत अकोला व वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांच्या ६० हजार १४५ कर्जखात्यांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्रुटी असलेल्या कर्जखात्यांच्या याद्या पडताळणीसाठी शासनाच्या महाआॅनलाइन विभागामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाठविण्यात आल्या असून, संबंधित कर्जखात्यांची पडताळणी बँकेमार्फत करण्यात येणार आहे.- जी.जी. मावळेजिल्हा उपनिबंधक

 

टॅग्स :AkolaअकोलाbankबँकFarmerशेतकरी