शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सात एकरातील तुरीवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 19:04 IST

Farmer News : नुकसानीमुळे सात एकरात पेरलेल्या तुरीत ट्रॅक्टर फिरविण्याची पाळी कमळणी कमळखेड येथील शेतकऱ्यावर आली आहे.

मूर्तिजापूर :  तालुक्यात अतिवृष्टी वर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे, या पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे सात एकरात पेरलेल्या तुरीत कमळणी कमळखेड येथील शेतकऱ्यावर ट्रॅक्टर फिरविण्याची पाळी आली आहे.          आलुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला.  परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे, अतीवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी, कपाशी, व तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अतीवृष्टीमुळे तुर या पिकाची वाढ खुंटली तर काही ठीकाणी पिक पिवळे पडून वाळले आहे, तर हजारो हेक्टर वरील सोयाबीन पीक प्याण्याखाली आल्याने उत्पादन घटले आहे, त्याच बरोबर तुर परीस्थिती प्रचंड खालावली असल्याने लागवडीचा खर्चही निघणार नाही, हे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकरी तुर पिकावर ट्रॅक्टर फिरवून हरभरा पेरणीच्या तयारीला लागले आहे. अशातच कमळणी कमळखेड येथील सधन शेतकरी प्रशांत कांबे यांनी आपल्या सात एकरात पेरलेल्या तुर पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यात लागवडीचा खर्च निघणार नाही, हे ओळखून हरभरा पेरणीसाठी शेती तयार करीत असल्याचे प्रशांत कांबे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरFarmerशेतकरी