शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

खाडे भरण्यासाठी शेतकऱ्याचा जुगाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:47 IST

पेरणी केल्यानंतर तासांमध्ये खाडे किंवा बखया पडल्या आहेत, अशा जागेत पुन्हा रोप लावणे सोपे जावे म्हणून यंत्र बनविले.

- सत्यशील सावरकर लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : पावसाच्या अनियमिततेने पेरलेले बियाणे निघालेच नाही, तर कुठे तासांमध्ये बियाणे जास्त निघल्याचा प्रकार पाहावयास मिळतो. ज्या ठिकाणी बियाणे निघाले नाही, ती जागा तशीच राहू नये यासाठी तेल्हारा तालुक्यातील वरुड वडनेर येथील शेतकºयाने देशी जुगाड करून यंत्र बनविले. या यंत्राद्वारे एका ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त रोप निघाले त्या ठिकाणचे रोप उपटून ज्या ठिकाणी रोप निघाले नाही, अशा खाड्यांच्या ठिकाणी लावण्यासाठी मदत होत आहे. या यंत्रामुळे खाडे भरण्यासाठी लागणारी मेहनत व वेळ वाचत असल्याने शेतकºयाचे कौतुक होत आहे.शेतकरी आपले पिकांच्या संगोपनासाठी नानाविध शक्कल लढवून व मेहनतीने पीक उत्पादन घेताना दिसतात अशीच एक साधी वाटणारी पण शेतकरी उपयोगी जुगाड टेक्नॉलॉजी उकळीच्या शेतकरी कारागिराने करून शेतकऱ्यांना मशागतीसाठी सहकार्य केले आहे. तालुक्यातील वरुड वडनेर येथील युवा शेतकरी शिवाजी प्रल्हाद दही यांनी शेतात काम करताना मशागतीच्या वेळी येणाºया अडचणी लक्षात घेत पाऊस कमी झाल्यामुळे शेतात पेरणी केल्यानंतर तासांमध्ये खाडे किंवा बखया पडल्या आहेत, अशा जागेत पुन्हा रोप लावणे सोपे जावे म्हणून यंत्र बनविले.या यंत्रामुळे तासांमध्ये एका ठिकाणी दोन किंवा तीन रोप असल्यास रोप मूळ व मातीसह उपटून पुन्हा जेथे खाडा पडला तेथे लावणे कमी वेळात व कमी परिश्रमात शक्य झाल्याचा दावा केला जात आहे. शेतकºयांची मेहनत व वेळ वाचविण्याºया यंत्राची परिसरात चर्चा होत असून, शेतकºयाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र