शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

कर्जबाजारीपणाला कंटाळून  धामणा बु. येथील शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 18:53 IST

चोहोट्टाबाजार : नजीकच्या धामणा बु येथील पुरुषोत्तम शेषराव आढे (४५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी घडली आहे.पुरूषोत्तम आढे यांच्याकडे तीन एकर शेतजमीन आहे. स्थनिक बँकेकडून व एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जातून शेतात कपाशीचे पीक घेऊन चांगले उत्पादन झाल्यानंतर हे कर्ज फेडू अशा विचारात ...

ठळक मुद्दे पुरुषोत्तम शेषराव आढे (४५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.पुरूषोत्तम आढे यांच्याकडे तीन एकर शेतजमीन आहे. स्थनिक बँकेकडून व एका सावकाराकडून कर्ज घेतले होते.

चोहोट्टाबाजार : नजीकच्या धामणा बु येथील पुरुषोत्तम शेषराव आढे (४५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी घडली आहे.पुरूषोत्तम आढे यांच्याकडे तीन एकर शेतजमीन आहे. स्थनिक बँकेकडून व एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जातून शेतात कपाशीचे पीक घेऊन चांगले उत्पादन झाल्यानंतर हे कर्ज फेडू अशा विचारात असतानाच कपाशीवर बोंडअळीचे संकट आले. त्यामुळे चिंतेत सापडल्याने पुरुषोत्तम आढे यांनी धामना-करतवाडी मार्गावरील एका शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे.(वार्ताहर)

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणfarmer suicideशेतकरी आत्महत्या