शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

व्याळा येथे शेतमजुराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 18:09 IST

ज्ञानेश्वर महादेव अहीरकर असे मृतक युवकाचे नाव आहे.

व्याळा(अकोला) : येथील प्लाट भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय शेतमजुराने शेतातील झाडाला गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. ज्ञानेश्वर महादेव अहीरकर असे मृतक युवकाचे नाव आहे.व्याळा येथील प्लाट भागातील ज्ञानेश्वर महादेव अहीरकर या युवकाने सोमवारी दुपारी खिरपुरी रोडवर नथवाणी यांच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. मृतक ज्ञानेश्वर यांच्या मागे दोन मूल एक मुलगी, पत्नी असा आप्त परिवार आहे. (वार्ताहर)

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या