शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

शेतमजुराची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 18:22 IST

रामकृष्ण वासुदेव बर्डे (४८) असे मृतकाचे नाव आहे.

खेट्री : नजीकच्या चान्नी येथे शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी १४ मार्च रोजीच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. रामकृष्ण वासुदेव बर्डे (४८) असे मृतकाचे नाव आहे.रामकृष्ण बर्डे हे १४ मार्च रोजी चौकातून येतो असे सांगून घरून निघाले होते; परंतु चान्नीजवळील एका शेतरस्त्यावर ते विष प्राशन केल्याच्या अवस्थेत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती गावात पसरल्याने गावातील तरुण मंडळींनी त्यांना गंभीर अवस्थेमध्ये चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे हलविण्यात आले होते; परंतु अकोला येथे रुग्णालयात पोहोचण्याआधी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर रविवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. बर्डे यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुले सुना व नातवंडे व आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहे. (वार्ताहर)

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या