शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या बसवर कोसळले झाड ; ४५ प्रवासी थोडक्यात वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 17:48 IST

दिग्रस बु. (अकोला): धावत्या बसवर झाड कोसळल्याची घटना दिग्रस बु बस स्थानकाजवळ शनिवारी सकाळी ११ वाजता घडली.

ठळक मुद्देअकोला ते सावरगाव बस क्रमांक एमएच ४० वाय ५३३१ ही अकोलाकडे परत जात होती.बसस्थानकपासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावर धावत्या बसवर बाभळीचे झाड कोसळले. सुदैवाने हे झाड बसच्या टपावर अडकल्याने अपघात टळला.

दिग्रस बु. (अकोला): धावत्या बसवर झाड कोसळल्याची घटना दिग्रस बु बस स्थानकाजवळ शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. सुदैवाने हे झाड बसवर अडकल्याने मोठा अपघात टळल्याने ४५ प्रवाशी बचावले. या अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतुक ठप्प होउन दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.अकोला ते सावरगाव बस क्रमांक एमएच ४० वाय ५३३१ ही अकोलाकडे परत जात होती. दरम्यान, दिग्रस बु बसस्थानकपासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावर धावत्या बसवर बाभळीचे झाड कोसळले. सुदैवाने हे झाड बसच्या टपावर अडकल्याने अपघात टळला. या बसमध्ये ४५ प्रवाशी प्रवास करीत होते.घटनेनंतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. झाड अडकल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतुक ठप्प होउन दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी झाड पडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ मदतीला धावून गेले. चालक अनिल सरप यांनी झाडे तोडणारया व्यक्तीला बोलावून ते झाड बाजूला केले.यावेळी चान्नी पोलीस स्टेशनचे बिट जमादार गाठेकर, पोलीस पाटील नितीनकुमार गवई, घटनास्थळी पोहचले गावतील युवक आकाश गवई, अजय तायडे, सुधाकर कराळे, ओम गावंडे, सावन गवई ,दिपक गवई, संदिप गवई आदींनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आणि रस्त्यामध्ये पडलेले झाड बाजूला करण्यासाठी सहकार्य केले. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात