शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

युवतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून चॅटिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:22 IST

अकोला: युवतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून चॅटिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध खदान पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देमैत्रिणीने तिला तुझे फेसबुकवर अकाउंट उघडले का? असे विचारल्यावर त्या युवकाच्या बहिणीने नाही, असे उत्तर दिले. शोध घेतला असता, त्या युवतीच्या नावावर बनावट फेसबुक अकाउंट उघडलेले असल्याचे दिसून आले . त्या फेसबुक अकाउंटवर चॅटिंगसुद्धा केल्याचे दिसून आले, तसेच काही छायाचित्रेसुद्धा त्यावर टाकलेली दिसली.

अकोला: युवतीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून चॅटिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध खदान पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवकाने दिलेल्या तक्रारीत काही दिवसांपूर्वी त्याच्या मोठी बहिणीची मैत्रिण त्यांच्या घरी आली. यावेळी या मैत्रिणीने तिला तुझे फेसबुकवर अकाउंट उघडले का? असे विचारल्यावर त्या युवकाच्या बहिणीने नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे त्यांनी फेसबुक उघडल््यावर तिच्या नावाने अकाउंट आहे की नाही, याचा शोध घेतला असता, त्या युवतीच्या नावावर बनावट फेसबुक अकाउंट उघडलेले असल्याचे दिसून आले आणि एवढेच नाही तर त्या फेसबुक अकाउंटवर चॅटिंगसुद्धा केल्याचे दिसून आले, तसेच काही छायाचित्रेसुद्धा त्यावर टाकलेली दिसली. आपल्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्याचा गैरवापर करीत असल्याने, युवकाने तातडीने खदान पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ४१९ आयटी अ‍ॅक्ट कलम ६६ (क) नुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :AkolaअकोलाFacebookफेसबुकCrimeगुन्हा