शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अकोला-तिरुपती एक्स्प्रेसला मुदतवाढ 

By दिनेश पठाडे | Updated: March 29, 2024 16:59 IST

२९ मार्चपर्यंत नियोजित असलेली गाडी क्रमांक ०७६०५ तिरुपती-अकोला ही साप्ताहिक गाडी ५ एप्रिल ते २८ जून २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी १२:३० वाजता तिरुपती स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४९ वाजता वाशिम स्थानकावरून पोहचून अकोलाकडे मार्गस्थ होईल.

वाशिम : अतिरिक्त गर्दी आणि प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेकडून वारंवार विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ दिली जाते. मार्चअखेरपर्यंत नियोजित असलेल्या अकोला-तिरुपती-अकोला विशेष एक्स्प्रेसला जूनअखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

२९ मार्चपर्यंत नियोजित असलेली गाडी क्रमांक ०७६०५ तिरुपती-अकोला ही साप्ताहिक गाडी ५ एप्रिल ते २८ जून २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी १२:३० वाजता तिरुपती स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४९ वाजता वाशिम स्थानकावरून पोहचून अकोलाकडे मार्गस्थ होईल. ३१ मार्चपर्यंत नियोजित असलेली गाडी क्रमांक ०७६०६ अकोला-तिरुपती ही साप्ताहिक गाडी ७ एप्रिल ते ३० जून २०२४ पर्यंत दर रविवारी ८:१० वाजता अकोला स्थानकावरून रवाना होऊन वाशिम स्थानकावर सकाळी ९:१९ वाजता पोहचून दुसऱ्या दिवशी ६:२५ वाजता तिरुपती स्थानकावर पोहोचणार आहे.या रेल्वेला पाकाला, पिल्लर, मदनापल्ले, कादरी, धरमावरम, अनंतपूर, ढोणे, कर्नुल सिटी, गाडवाल, महेबुबनगर, काचीगुडा, कामारेड्डी, निजामाबाद, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली आणि वाशिम स्थानकावर थांबा असणार आहे. उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत या विशेष रेल्वेला मुदतवाढ मिळाल्यामुळे वाशिमकरांची सोय होणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेpassengerप्रवासी