शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील दहा मार्गांवर जड वाहतुकीस प्रवेशबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 17:46 IST

अकोला - शहरातील बेताल वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर वाहतुक शाखेने शहरातील १० मार्गांवर सकाळी ७ तक ११ वाजेपर्यंत जड वाहनास बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देवाहतुक शाखेने काढले आदेश

- सचिन राऊत

अकोला - शहरातील बेताल वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर वाहतुक शाखेने शहरातील १० मार्गांवर सकाळी ७ तक ११ वाजेपर्यंत जड वाहनास बंदी घालण्यात आली आहे. ४ नोव्हेंबर ते ३ फेब्रुवारी २०१८ पर्यंत या जड वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे.जड वाहन व मालवाहू वाहनांमूळे शहरातील वाहतुकीला प्रचंड त्रास होत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. जड वाहनांमूळे झालेल्या अपघातात एका विद्यार्थीनीसह, वृध्द व महिला तसेच एका चिमुकल्याला दोन वर्षांपूर्वी प्राणास मुकावे लागले. शहरातील बेताल वाहतुकीमूळे चार ते पाच जनांचा बळी गेल्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी शहरात १० मार्गांवर सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी घातली होती, त्यानंतर आता याच आदेशाला कायम ठेवत पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी जड वाहतुकीस प्रवेशबंदी केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधीनीयम १९५१ च्या कलम ३३ व ३६ नुसार प्राप्त अधिकार वापरुन जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील १० मार्गावर ये-जा करणाºया वाहतुकीचा समावेश असून जिल्हयासह बाहेरुन येणाºया जड वाहन चालकांनी या आदेशाचे पालन करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेश बंदी केलेली मार्गसिटी कोतवाली चौक ते आकोट स्टॅन्डदगडीपुल ते माळीपुरा चौक ते बियाणी चौकअकोट स्टॅन्ड ते अग्रसेन चौकअग्रसेन चौक ते बाजारपेठटॉवर चौक ते फतेह चौकरेल्वे स्टेशन मालधक्का ते दामले चौकबाळापुरा नाक्यावरुन शहरात येणारी जड वाहनेवाशिम बायपासकडून शहरात येणारी वाहनेडाबकी रोड रेल्वे गेटकडून शहरात येणारी वाहने

शहरातील बेताल वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतुक शाखेकडून युध्दस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, मात्र त्यानंतरही काही वाहने प्रवेश करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणूण जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सोबतच सिग्णल व्यवस्थेतील तांत्रीक अडचणी दुर करून प्रत्येक चौकातील सिग्णल सुरु करण्यात येत आहेत. - विलास पाटील, प्रमूख, वाहतुक शाखा, अकोला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरtraffic policeवाहतूक पोलीस