शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात ‘एल्गार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 18:11 IST

अकोला : मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयाविरोधात एल्गार पुकारित , आरक्षण रद्द करण्याचा निर्णय ...

ठळक मुद्देआरक्षण हक्क कृती समितीने केली निदर्शने शासन निर्णय मागे घेण्याची मागणी

अकोला: मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयाविरोधात एल्गार पुकारित , आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी आरक्षण हक्क कृती समिती जिल्हा शाखेच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व राज्यपालांकडे सादर करण्यात आले.

राज्यातील मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय शासनामार्फत ७ मे २०२१ रोजी निर्गमीत करण्यात आला. हा शासन निर्णय मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा असल्याने, पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय शासनाने तातडीने मागे घेऊन, रिक्त जागा पदोन्नतीने भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याची मागणी करीत आरक्षण हक्क कृती समिती अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपालांकडे सादर करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी विश्वनाथ शेगावकर यांच्यासह डाॅ.बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअरिंग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बी.एस. अंबाळकर, प्रमोद कळंबे, आदिवासी अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश मडावी, मागासवर्गीय स्वतंत्र अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय गवइ, धनगर

अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष एम.आर.भदे, भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष पी.जे.वानखडे, जिल्हा महासचिव डाॅ.एम.आर.इंगळे, आक्रमण संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरज मेश्राम, बामसेफचे जिल्हाध्यक्ष धीरज गणवीर, एच.बी.कोकणे, पाटबंधारे बहुजन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र

अरखराव, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.डी.दहातोंडे, कनिष्ठ अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष ए.एम.गिरी, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे विदर्भ प्रमुख सुनील तायडे, युवा मुक्ती संघटनेचे अध्यक्ष मनोज भालेराव, कास्ट्राइब संघटनेचे जिल्हा महासचिव देवानंद डोंगरे, पीकेव्ही कर्मचारी कल्याण महासंघाचे डाॅ.राजेंद्र गोडे, राजेंद्र वाळके, अण्णाभाऊ साठे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष ललीत अंभोरे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टिचर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डाॅ.संदीप भोवते यांच्यासह आरक्षण हक्क कृती समिती अंतर्गत विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन