शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

वीजेच्या धक्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 17:44 IST

शेख असिफ शेख शब्बीर(३२)व शेख महेमूद शेख रशीद (४२) अशी मृतक शेतकºयांची नावे आहेत.

वाडेगाव(अकोला) : शेतात पाणी देत असताना वीजेचा शॉक लागल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना देगाव-वाडेगाव शिवारात १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घडली. शेख असिफ शेख शब्बीर(३२)व शेख महेमूद शेख रशीद (४२) अशी मृतक शेतकºयांची नावे आहेत.वाडेगाव येथील शेतकºयांची देगाव शिवारात शेती आहे.गट नंबर ५७६ मध्ये गहु पिकाची पेरणी केली आहे. या गव्हाला पाणी देण्यासाठी रविवारी दुपारी १२ वाजता शेख असिफ शेख शब्बीर, शेख महेमूद शेख रशीद व आरिफ आदी गेले होते. मोटार पंप सुरू करीत असताना एका शेतकºयाला जबर शॉक लागला. त्याला सोडवण्याच्या प्रयत्नात अन्य दोन शेतकºयांना वीजेचा जबर धक्का बसला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वाडेगाव सहायक पोलिस निरीक्षक महादेव पडघन,देविदास येउल,अशोक नवलकर आदींनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी