शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे आठ विद्यार्थी ‘मेरिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 13:55 IST

अकोला : शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी मेरिट येण्याचा मान मिळविला.

अकोला : शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी मेरिट येण्याचा मान मिळविला. यामध्ये रामदासपेठस्थित महापालिका सेमी इंग्रजी मुलांची शाळा क्र. सातमधील सात मुलांचा, तर मनपा गुजराती शाळेतील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.गत २० वर्षांत महानगरपालिकेच्या एकाच शाळेचे सात विद्यार्थी मेरिट येण्याची ही पहिलीच वेळ आहे. इयत्ता पाचवीचे एकूण ११ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या अकराही विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत शाळेच्या नावात मानाचा तुरा खोवला. इयत्ता नववीचे नऊपैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये मनपाच्या ३३ शाळांमधून इयत्ता पाचवीचे आठ विद्यार्थी मेरिट आले. यामध्ये इयत्ता पाचवीमधून ऋषिकेश मनोज जवरे, शुभम संजय हिरे, प्रणव संजय वाघमारे, विवेक अशोक रक्षक, राधा रामभाऊ शाह, वैभव संजय वानखडे व शे. समीर शे. फारुख या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाScholarshipशिष्यवृत्तीAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाSchoolशाळा