शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जुगारावर धाड आठ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:39 IST

रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला : सुभाष चौकात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा छापा टाकला. या जुगारावरून आठ जुगारींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगारींकडून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष चौकातील मो. अयुब मो. हबीब याच्या घरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जुगारींना अटक केली. यामध्ये इमरान हुसेन मजहर हुसेन, मो. अयुब मो. हबीब दोन्ही राहणार कलाल चाळ, सलीम उस्मान चौधरी रा. गवळीपुरा, समीर अहमद नजीर अहमद, मोहमद आदील शेख हुसेन दोन्ही रा. खंगरपुरा, जीशान अहमद अब्दुल रज्जाक, मो. जीया मो. जावेद दोन्ही रा. माणिक टॉकीज परिसर या आठ जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हाभर मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे फोफावले असून, पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला