मुस्लिम बांधवांकडून जल्लोष : मशिदींमध्ये विविध कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद ए मिलाद म्हणून मुस्लीम बांधव साजरा करतात. त्यानुसार रविवार, १० नोव्हेंबरला जिल्ह्यात हा सण हर्षोल्हासात साजरा झाला. यानिमित्त वाशिममध्ये ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात येउन जल्लोष करण्यात आला. मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम साजरे झाले.
वाशिम जिल्ह्यात ईद-ए-मिलाद हर्षोल्हासात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:33 IST