शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बालकुमार साहित्य संमेलन स्थळी येणार शैक्षणिक सहली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 19:57 IST

बाल साहित्य नगरीत विद्यार्थ्यांना साहित्यानुभव घेता यावा म्हणून अनेक शाळांनी एक  दिवसीय सहलीचे आयोजन संमेलनस्थळी केले आहे. शाळांचे शिक्षक व विद्यार्थी आपली शैक्षणिक व साहित्य सहली या  निमित्ताने आयोजित करुन संमेलनात सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देसहभागी होण्यासाठी शिक्षणाधिकार्‍यांनी केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भ साहित्य संघाचे, अकोला शाखा आयोजित 5 वे बालकुमार  साहित्य संमेलन,  1 व 2 डिसेंबर रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशीम रोड, अकोला येथे संपन्न होत आहे. बाल साहि त्य नगरीत विद्यार्थ्यांना साहित्यानुभव घेता यावा म्हणून अनेक शाळांनी एक  दिवसीय सहलीचे आयोजन संमेलनस्थळी केले आहे. विदर्भाच्या 10 ही  जिलतील शाळांचे शिक्षक व विद्यार्थी आपली शैक्षणिक व साहित्य सहली या निमित्ताने आयोजित करुन संमेलनात सहभागी होणार आहेत.अकोल्यात पहिल्यांदाच होणार्‍या बालकुमारांसाठीच्या साहित्य संमेलनामध्ये  जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होण्याबाबत माध्यमिक विभागाचे  शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद व प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी  आवाहन केले. या साहित्य संमेलनानिमित्त भाषा संवर्धनासाठी आयोजित  भाषानिहाय दालनातील उपक्रम, चित्रकाव्य, नाट्यछटा आदि विविध उ पक्रमांमध्ये स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याबाबत  शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना या व्दि-दिवसीय संमेलन स् थळाला भेट देऊन साहित्यानुभव घेण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरSchoolशाळा