शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या शिक्षण धोरणाविरुद्ध शिक्षण संस्था एकवटल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 12:26 IST

अकोला: शासन शिक्षणविरोधी धोरण राबवित असून, त्याविरुद्ध शिक्षण संस्था संचालक संघटना व शिक्षक संघटना एकवटल्या आहे.

अकोला: शासन शिक्षणविरोधी धोरण राबवित असून, त्याविरुद्ध शिक्षण संस्था संचालक संघटना व शिक्षक संघटना एकवटल्या आहे. या संघटनांनी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी घोषित केलेल्या राज्यव्यापी लाक्षणिक एक दिवसीय शाळा बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण संस्था संचालक मंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय कौसल यांनी शनिवारी जागृती विद्यालयात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.पवित्र पोर्टलमधील अन्यायकारक तरतुदी रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, २0 टक्के अनुदानित शाळेला प्रचलित नियमानुसार अनुदान देणे, अघोषित शाळा, महाविद्यालयांना निधीसह जाहीर करा, सुधारित आकृतिबंध लागू करा, सातवा वेतन आयोग लागू करा, यासह विविध मागण्यांसाठी २ नोव्हेंबर रोजी शाळा बंद करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शिक्षक संघटनांनीसुद्धा पाठिंबा दिला आहे. बैठकीला विजुक्टाचे प्रांताध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, मुख्याध्यापक संघाचे विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे, शिक्षक आघाडीचे आनंद साधू, शिक्षक सेनेचे नरेंद्र लखाडे, शिक्षकेतर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विलास अत्रे, जिल्हाध्यक्ष डॉ. विजय ताले, संस्थाचालक डॉ. सुबोधचंद्र लहाने, पुष्पा गुलवाडे, शिक्षक परिवर्तन आघाडीचे प्रकाश डवले, अल्पसंख्यक संस्था महासंघाचे अध्यक्ष डी.जी. खान, सचिव मो. फारुख, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. साबीर कमाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत विजय कौसल, अ‍ॅड. विलास वखरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थाचालक मंडळाचे शशीधर खोटरे, प्रवीण लाजुरकर, दीपक बिरकड, विनोद सदाफळे, बाळकृष्ण गावंडे, असिमोद्दीन, डॉ. गणेश घोगरे, पंकज देशमुख, निनाद आठवले, डॉ. केशव अवताडे, सुरेश फाळके, अरुण लौटे, संतोष मानकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक