शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 14:10 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ८ जानेवारी रोजी दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश आहे.शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला. जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील या जिल्हास्तरीय समितीमध्ये सदस्य म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यापारी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक आणि सदस्य सचिव म्हणून जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) इत्यादी सात अधिकाºयांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय समितीमधील सदस्यांनी कर्जमाफी योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी समितीमधील सदस्य अधिकाºयांना दिल्या आहेत.बँक खाते आधार ‘लिंक’ करण्याच्या कामाचा आज आढावा! कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) नसलेल्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवार, १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाºयांसह जिल्हा उपनिबंधक व जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी