शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने केली निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 17:22 IST

अकोला : कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने  3 जुलै रोजी जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आली

अकोला : कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने  3 जुलै रोजी जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आली. राज्यातील बहात्तर संवर्ग कर्मचारी संघटना एकत्र येऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील शासकीय कार्यालयासमोर निदर्शने करीत आहेत.अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि राज्यातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सर्व शिफारशी केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना लागू कराव्या. या प्रमुख मागण्यांसाठी महासंघाचे वतीने ही निदर्शने करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास पुढील टप्प्यात धरणे आंदोलन व परिणामकारक संप करण्यासाठी संवर्ग संघटनांची बांधणी सुरू असल्याचे जिल्हाध्यक्ष उल्हास मोकळकर यांनी यावेळी सांगितले.यावेळी महासंघाचे सरचिटणीस डॉ. नंदकिशोर चिपडे, सचिव अशोक वानखडे, कार्याध्यक्ष दिनकर देशमुख, निलेश वैतकार, विस्तार अधिकारी संघटनेचे डी.एन. रुद्रकार, पंकज जगताप, संजय गावंडे, गणेश निमकर्डे, प्रभुदास बेलोकार, महादेव सुतवणे, सै फाजिलोद्दीन सै. फैजुद्दीन, रोहिदास भोयर, डॉ. रविंद्र कराड, संजय गवई, विनोद सोनवणे,किशोर वाकोडे आदी पदाधिकारी उपस्थित होतेप्रमुख मागण्या :

  • अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी.
  •  
  • सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत.
  •  
  • सरकारी सेवांचे खाजगीकरण थांबवावे.
  •  
  • निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे.
  •  
  • महागाई भत्त्याचा हप्ता मंजूर करावा.
  •  
  • पाच दिवसांचा आठवडा करावा.
टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदagitationआंदोलन