शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमध्ये गोरगरिबांना उबदार कपड्यांचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 08:07 IST

संत गाडगे महाराज गोरक्षण संस्था, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानचा उपक्रम

मूतिजापूर (अकोला) - शहरासह तालुक्यात सध्या थंडीचा जोर वाढला आहे. या थंडीत कुडकुडत असलेल्या गोरगरिबांना ग्रामीण भागात जाऊन वितरण करण्यात आले. तालुक्यातील कानडी, चिंचखेड, शेदगाव आदी गावांमध्ये जाऊन गरजुंना उबदार कपडे देण्यात आले.मुंबईचे दानशूर व्यक्ती वाडीलाल यू. दोशी यांच्या सहकार्याने संपूर्ण गावात गोरगरिबांना थंडीच्या दिवसात स्वेटर उपलब्ध करून देण्यात आले. संत गाडगे महाराज गोरक्षण संस्था मूर्तिजापूर तथा संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान मूर्तिजापूर यांच्या सयुक्त विद्यामाने ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिक, महिलांना तथा चिमुकल्यांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वेटर, जर्किनचे वाटप करण्यात आले.

संत गाडगे महाराज गोरक्षण संस्थानचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, संत गाडगे बाबा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे विश्वस्त प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात विविध ठिकाणी जाऊन स्वेटरचे वितरण करण्यात आले. दारू पिऊ नका, खोटे काम करू नका, सर्वांनी व्यसनमुक्त राहुन सुखी जीवन जगून गाडगे बाबांनी दाखविलेल्या मार्गावर जीवनातील कार्य करावे, तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवून स्वच्छतेची चळवळ निर्माण करावी, असे आवाहन संत गाडगे महाराज गोरक्षणचे सेवक सागर देशमुख यांनी यावेळी केले.

याप्रसंगी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे प्रमुख सतीश अग्रवाल, सुरेश देशमुख, विनोद देवके, मुख्याध्यापक डिगांबर भुगूल, अनवर खान, विक्रम टाले, प्रमोद ठाकरे, संजय खांडेकर, पप्पू अग्रवाल, माजी पं.स. सदस्य रंजनी पवार, डॉ. बाबासाहेब कावरे, लखन पवार, सरपंच दुर्योधन राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष दादाराव रामटेक, दामोदर सोनटक्के, माजी सरपंच पंजाबराव गावंडे, बाळू जाधव, यशवंत भगत, शालीग्राम पोळकट, प्रमोद ठोकळ, संतोष ठाकरे, रवी खांडेकर, विशाल वानखडे, अजय वाघपंचर, गजानन तायडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक पत्रकार अनवर खान, प्रास्ताविक विनोद देवके तर आभार दिगंबर भुगूल यांनी मानले.