शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मानोऱ्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची दूरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 16:19 IST

मानोरा : तालुका ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ या कार्यालयाच्या इमारतीची  दूरवस्था झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुका ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ या कार्यालयाच्या इमारतीची  दूरवस्था झाली आहे. इमारतीच्या खिडक्या फुटलेल्या असून, या कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती करावी यासह  अन्य समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे.तालुका ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात तालुक्यातील पशुपालक आपले गुरेढोरे आणुन त्यांच्यावर उपचार करुन घेतात. परंतु दवाखान्याची इमारतीची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे  कर्मचाºयांसह पशुपालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. इमारतीची रंगरंगोटी करणे, विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करणे, दवाखान्यामध्ये जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी हौदाची व्यवस्था करणे, दवाखान्याला प्रवेशद्वार बसविणे आदि प्रश्न निकाली निघालेले नाहीत. यासह भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत तसेच औषधी व रेकॉर्ड ठेवण्यासाठी दर्जेदार कपाटही नाही. येथे सोयीसुविधेचा अभाव दिसुन येतो.

दवाखाना इमारतीत मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासंदर्भात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला. इमारत दुरूस्ती, भौतिक सुविधा आदी समस्या मार्गी लावण्याबाबत पुरेशा प्रमाणात निधी आवश्यक असून यासंदर्भात वरिष्ठ मार्गदर्शन करतील. -एन.व्ही.डेरेपशुधन पर्यवेक्षक

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा