शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापासून मिळाले नाही तुरीचे चुकारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:25 IST

बाजारात कमी दरात तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

- संतोष येलकर

अकोला : आधरभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत तूर खरेदी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून जात असला तरी; ४ मार्चपर्यंत राज्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. विकलेल्या तुरीचे चुकारे थकल्याने, तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, हमी दराने विकलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर मिळत नसल्याने, बाजारात कमी दरात तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडमार्फत अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांत हमी दराने तूर खरेदी सुरू करण्यात आली. नाफेड सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर प्रती क्विंटल ४ हजार ८२८ रुपये हमी दराने तूर खरेदी करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर ७ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. खरेदीच्या मुहूर्तापासून ४ मार्चपर्यंत हमी दराने तूर विकलेल्या शेतकºयांना ‘नाफेड’मार्फत तुरीचे चुकारे अद्याप देण्यात आले नाही. अशीच परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यात आहे. खरेदी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी होत असताना, विकलेल्या तुरीचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नाफेडमार्फत तूर खरेदीत विकलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर मिळत नसल्याने, बाजारात मिळणाºया कमी दरात तूर विकण्याची वेळ तूर उत्पादक शेतकºयांवर आली आहे.हक्काचे पैसे मिळणार केव्हा?नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर हमी दराने तूर विकल्यानंतर महिनाभराचा कालावधी होत असला तरी, विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे अद्याप शेतकºयांना मिळाले नाही. त्यामुळे शेतीच्या कामांसह कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळणार तरी केव्हा, याबाबत शेतकºयांकडून प्रश्न उपस्थित होत आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी