शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धोबी आरक्षण : भांडे समितीचा अहवाल केंद्राकडे पाठविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 12:50 IST

अकोला : परीट-धोबी समाजाच्या आरक्षणसंदर्भात डॉ. भांडे समितीचा अहवाल राज्य शासनाच्या शिफारशींसह केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोबी समाज आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

ठळक मुद्देधोबी समाज आरक्षण कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १८ वर्षांपासून सतत आंदोलने केली. कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २९ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री यांच्या दालनात भेट घेतली.

अकोला : परीट-धोबी समाजाच्या आरक्षणसंदर्भात डॉ. भांडे समितीचा अहवाल राज्य शासनाच्या शिफारशींसह केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोबी समाज आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.धोबी समाजाला एका लहान तांत्रिक चुकीमुळे हिसकावले गेलेले आरक्षण विनाविलंब परत देण्यात यावे, धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे व समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी घेऊन समाजाच्यावतीने धोबी समाज आरक्षण कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १८ वर्षांपासून सतत आंदोलने केली. या संदर्भात विविध मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत; मात्र प्रश्नी मार्गी लागला नाही. अखेर कृती समितीच्या शिष्टमंडळाला राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घ्यावी लागली. धोबी समाज आरक्षणची फाइल त्वरित केंद्र सरकारकडे पाठवावी, या मागणीकरिता कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २९ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धोबी समाजाचे आरक्षण संदर्भात डॉ. भांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारससह लवकरच केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी धोबी समाज आरक्षण समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी.डी. सोनटक्के, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल शिंदे, दिलीप शिरपूरकर, अशोक लोणकर, मनोज दुधांडे, चंद्रकांत थुंकेकर, शंकरराव परदेशी आदींची उपस्थिती होती. 

 

टॅग्स :Akolaअकोलाreservationआरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस