शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा स्पर्धांमुळे विकास पर्वाला गती - संजय धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 14:10 IST

अकोला: देशातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा भाजप भाजयुमो यांनी आयोजित करून नावीन्यपूर्ण कार्य केले. यासोबतच समाजातील सर्व क्षेत्रांचा गौरव केला. सामाजिक, आर्थिक, भौगोलिक समतोल साधण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री चषक स्पर्धेने विकास पर्वाला गती दिल्याचे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले.

अकोला: देशातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा भाजप भाजयुमो यांनी आयोजित करून नावीन्यपूर्ण कार्य केले. यासोबतच समाजातील सर्व क्षेत्रांचा गौरव केला. सामाजिक, आर्थिक, भौगोलिक समतोल साधण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री चषक स्पर्धेने विकास पर्वाला गती दिल्याचे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले.अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री चषक अंतर्गत आयुष्यमान क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोवर्धन शर्मा होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार रणधीर सावरकर, किशोर मांगटे पाटील, विजय अग्रवाल, वैशाली शेळके, पवन पाडिया डॉ. अभय जैन, सुधीर रांदड, डॉ. योगेश साहू, सुमनताई गावंडे, गीतांजली शेगोकार, हिरा कृपलानी, डॉ. संजय शर्मा, बाळकृष्ण नेरकर, अनुप गोसावी, सिद्धार्थ शर्मा, सारिका जयस्वाल, विजय परमार, डॉ. युवराज देशमुख, अजय शर्मा, राहुल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.स्पर्धेत १५८ पुरुष क्रिकेट संघ व २ महिला संघांनी सहभाग घेतला होता. पुरुष गटातील अंतिम सामना एम.बी. स्पोर्ट व अकोला -११ संघात झाला. दोन्ही संघांना पारितोषिक, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवांकित करण्यात आले. यावेळी राजूभाई पटेल, राकेश रावल, मुनकीरभाई, गब्बर शर्मा, केतल बोहाटे यांचा खासदार धोत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हरिभाऊ काळे, उमेश गुजर, अदिराज गोडले, अभिजित कडू, श्याम विंचनकर, अजय शर्मा, हरीश काळे, तुषार भिरड, अनिता चौधरी, वर्षा गावंडे, रमण पाटील, धनंजय धबाले, संतोष पांडे, हरीश अमानकर, प्रशांत अवचार, सागर शेगोकार, हरीश काळे, जान्हवी डोंगरे, नंदा पाटील, रंजना विंचनकर, अर्चना शर्मा, नीलेश निनोरे, अक्षय गंगाखेडकर, हेमंत सरदेशपांडे, बबलू पळसपगार, वसंता मानकर, राजेंद्र गिरी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रेBJPभाजपा