शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

युरिया, डीएपीची मागणी वाढणार; वऱ्हाडात  ५.५० लाख मेट्रिक खत उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 14:00 IST

अकोला: यावर्षीच्या खरीप हंगामात युरिया व डीएपी रासायनिक खताची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत या खतांची अधिकची मागणी नोंदविली होती.

ठळक मुद्देखरीप हंगामासाठी अमरावती विभागात ३२ लाख ५० हजार हेक्टरवर विविध पिकांचे नियोजन. ५ लाख ४३ हजार ७१० मेट्रिक टन खतांचेही नियोजन करण्यात आले.यामध्ये सर्वात जास्त १ लाख ८४ हजार ६९० मेट्रिक टन युरिया खताचा समावेश.

अकोला: यावर्षीच्या खरीप हंगामात युरिया व डीएपी रासायनिक खताची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत या खतांची अधिकची मागणी नोंदविली होती. त्या प्रमाणात ही खते उपलब्ध झाले असून, या खताचा यंदा तुटवडा जाणवणार नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी अमरावती विभागात ३२ लाख ५० हजार हेक्टरवर विविध पिकांचे नियोजन करण्यात आले असून, त्याप्रमाणात लागणाºया ५ लाख ४३ हजार ७१० मेट्रिक टन खतांचेही नियोजन करण्यात आले. यामध्ये सर्वात जास्त १ लाख ८४ हजार ६९० मेट्रिक टन युरिया खताचा समावेश असून, ७९ हजार ८९० मेट्रिक टन डीएपी आहे. तसेच सिंगल सुपर (एसएसपी) फॉस्फेटची वाढलेली मागणी बघता ९१ हजार २१० मे.ट. खते उपलब्ध आहे. यासह एमओपी ३४,८७०, तर १०१ लाख ५३ हजार ५० मे.ट. संयुक्त खतेही उपलब्ध करण्यात आली आहेत.दरम्यान, यातील बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ६६० मे.ट़ खताचे आवंटन करण्यात आले, तर अकोला जिल्ह्यात ८३ हजार ५२० मे.ट़ , वाशिम ४५ हजार ५१० मे.ट., अमरावती १ लाख ६ हजार २२० मे.ट़ तसेच यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ७० हजार २०० मे.ट़ खते उपलब्ध करण्यात आली आहेत.

 खरीप हंगामातील पिकांचे नियोजन व त्यासाठी लागणारे रासायनिक खत याची सांगड घालत खताची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार खते उपलब्ध झाल्याने यावर्षी खताच्या तुटवड्याचा प्रश्नच नाही.सुभाष नागरे, विभागीय कृषी सह संचालक, अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेतीbuldhanaबुलडाणा