यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम निलखन, वीर पिता काशीराम निमकंडे, ज्येष्ठ नागरिक संघ शीर्लाचे अध्यक्ष नारायण अंधारे, पातूर विकास मंच अध्यक्ष शिवकुमार बायस ठाकूर, पत्रकार किरणकुमार नीमकंडे, राजूभाऊ कोकाटे, रामकृष्ण खंडारे, देविदास निमकंडे, प्रशांत निलखन, अशोक कोथळकर, रवींद्र श्रीनाथ, गणेश इंगळे, दीपक तिडके, वसंता बंड , धम्मापाल कांबळे , अंबादास टप्पे ,देवानंद कोथळकर , नीलेश कोथळकर, योगेश फुलारी, रितेश सौंदळ भोजराजासिंह बायस, गणेश गाडगे, देवानंद गाडगे, पत्रकार राजाराम देवकर, गजानन बारतासे, परशुराम बंड, अरुण राऊत, रमेश कराळे, महादेव भाकरे, विश्वनाथ गावंडे, महादेव परमाळे, श्यामराव बोचरे, दिगंबर घाडगे, शामदेवकर, दिनेश कठाळे, गौतम इंगळे, गजानन कळंबे, प्रकाश गवई यांची उपस्थिती होती. निवेदनाच्या प्रति तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद, प्रशासक ग्रा.पं. शिर्ला, आ. सावरकर, जि.प. सदस्य सुनील फाटकर यांना देण्यात आल्या आहेत.(फोटो)
पातुरातही रणगाडे देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:52 IST