शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार असलेल्या आरोपीस शस्त्रासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 16:10 IST

Crime News : निलेश प्रभाकर थोप (३०) हा गावात धारदार शस्त्र घेऊन फिरत असताना ग्रामीण पोलीसांनी त्याला शनिवारी ताब्यात घेतले.

मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम खरब ढोरे येथील तडीपार असलेला आरोपी निलेश प्रभाकर थोप (३०) हा गावात धारदार शस्त्र घेऊन फिरत असताना ग्रामीण पोलीसांनी त्याला शनिवारी ताब्यात घेतले.         अनेक गंभीर गुन्हे असलेला आरोपी निलेश प्रभाकर थोप (३०) याला उपविभागीय अधिकारी अभयसींह मोहिते यांच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यात ६ महिन्याच्या किलावधीसाठी अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. परंतु तो अनेक दिवसांपासून गावाच असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली शनिवारी तो गावात हातात (कत्ता) धारदार शस्त्र घेऊन फिरत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. आरोपी विरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२, ४२५ आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर कारवाई ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोलंदास लांजेवार यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने केली.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी