शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बीएलओचे काम नाकारणार्‍या शिक्षकांबाबत लवकरच निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:23 IST

यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी ना. तावडे यांनी शिक्षकांवर अन्याय होवू देणार नाही. अधिवेशन आटोपल्यानंतर मुंबई येथे बीएलओ कामाबाबत निर्णय घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

ठळक मुद्देशिक्षक परिषदेचा पाठपुरावाशासन निर्णय असल्यानंतरही शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादणे अन्यायकारक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यातील शिक्षकांनी अशैक्षणिक कामे करू नयेत असा शासन आदेश असतानाही निवडणूक निर्णय अधिकारी बीएलओचे काम नाकारणार्‍या शिक्षकांवर गुन्हे दाखल करीत आहेत. हा शिक्षकांवर अन्याय असल्याने, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी ना. तावडे यांनी शिक्षकांवर अन्याय होवू देणार नाही. अधिवेशन आटोपल्यानंतर मुंबई येथे बीएलओ कामाबाबत निर्णय घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीएलओ काम नाकारल्या मुळे राज्यभरातील काही जिल्हय़ांमध्ये निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या सुचनेवरून शिक्षकांवर गुन्हे दाखल केले. शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे देऊ नये. असा शासन निर्णय आहे. त्यानंतरही शिक्षकांकडे अनेक अशैक्षणिक लादली जातात. शासनाने शिक्षकांवरील हा अन्याय दूर करावा. अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत या जिल्ह्यातील शिक्षकांवर बीएलओचे काम नाकारल्यामुळे गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावरील गुन्हे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मागे घेण्यात येतील. त्या जिल्ह्यातील संबधित शिक्षक आणि सर्व शिक्षकसंघटनाच्या पदाधिकार्‍यांची एकत्रित सभा घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. असे आश्‍वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे दिले. नागपूर येथील बैठकीला शिक्षक परिषदेचे प्रांतअध्यक्ष वेणूनाथ कडू आमदार संजफ केळकर, पदवीधर आमदार अनिल सोले, शिक्षक आमदार नागो गाणार, माजी शिक्षक आमदार भगवानअप्पा साळुंखे, राज्यअध्यक्ष राजेश सुर्वे, राज्य कार्याध्यक्ष सुनील पाटील, राज्य उपाध्यक्ष प्रकाश चतरकर, कार्याध्यक्ष श्याम कुलट आदी उपस्थित होते.

टॅग्स :Akola cityअकोला शहरVinod Tawdeविनोद तावडे