शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मधापुरी येथे शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:37 IST

कुरूम : नजीकच्या मधापुरी येथील ३८ वर्षीय शेतकऱ्यांचा राहत्या घरात सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना २३ जून रोजी घडली.गणेश बिसराम गुजर असे मृतकाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूम : नजीकच्या मधापुरी येथील ३८ वर्षीय शेतकºयाचा राहत्या घरात सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना २३ जून रोजी घडली.गणेश बिसराम गुजर असे मृतकाचे नाव आहे.मधापुरी येथील रहिवासी गणेश बिसराम गुजर हे शेजारील मित्र विश्वनाथ श्रीकृष्ण जाधव यांच्यासह आपल्या राहत्या घरातील पडक्या खोलीत असलेल्या शेणाच्या गोवºया पोत्यामध्ये भरत होते. यावेळी त्यांच्या हाताला सापाने दंश केल्याने ते जखमी झाले.यावेळी त्यांना शेजाऱ्यांनी कुरूमच्या प्रा.आ.केंद्रात उपचाराकरिता हलविले व तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेद्वारे अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात पुढील उपचाराकरिता हलविले.परंतु वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या मृतक गणेश गुजर हा शेती करून व मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पत्नी ममता ही आपली मोठी मुलगी प्राची हिला शिक्षणाकरिता नागपूरला आजोळी सोडून देण्याकरिता, तर धाकटी मुलगी नयना व लहान मुलगी प्राची सोबत गेली होती.घरातील कर्ता पुरुष गेल्याने गुजर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी