शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चोहोट्टा बाजार येथे टिप्परखाली आल्याने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 02:00 IST

चोहोट्टा बाजार : टिप्परच्या खाली आल्याने एक ४0 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना २४ जानेवारीच्या संध्याकाळी चोहोट्टा बाजार येथील मुख्य मार्गावर घडली.

ठळक मुद्दे२४ जानेवारीच्या संध्याकाळी चोहोट्टा बाजार येथील मुख्य मार्गावर घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार : टिप्परच्या खाली आल्याने एक ४0 वर्षीय इसम जागीच ठार झाल्याची घटना २४ जानेवारीच्या संध्याकाळी चोहोट्टा बाजार येथील मुख्य मार्गावर घडली.अकोल्यावरून २४ जानेवारीच्या संध्याकाळी अकोटकडे जाणार्‍या एमएच ३0 एबी ४६३१ क्रमांकाच्या टिप्परखाली चोहोट्टा बाजार येथील मुख्य मार्गावर एक दुचाकी आली. या अपघातात वरूर जऊळका येथील विकास तुळशिदास नायसे (४0) या इसमाचा जागीच मृत्यू झाला.  हा अपघात मुख्य महामार्गावर झाल्याने अकोला-अकोट मार्गावरील वाहतूक मोठय़ा प्रमाणात ठप्प झाली होती. या अपघाताबाबत माहिती मिळताच अकोटचे उप विभागीय पोलीस अधिकारी इंगळे, ठाणेदार गणेश वनारे यांनी  घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. यानंतर विकास नायसे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आला. हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून टिप्परचा चालक फरार झाला होता. या प्रकरणी दहीहांडा पोलीस तपास करीत असून, हे वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

 

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAccidentअपघात