शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरून पडुन सायकलस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 15:11 IST

काटेपूर्णा नदीच्या पात्रावरील पुलावरून पडुन एका ५४ वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, २९ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.

बोरगाव मंजू :बोरगाव मंजु पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैलपाडा ते खडका रेल्वे स्थानक मार्गावरील काटेपूर्णा नदीच्या पात्रावरील पुलावरून पडुन एका ५४ वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, २९ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. सुरेश लक्ष्मण सोळंके रा.पैलपाडा असे मृतकाचे नाव आहे.पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सुरेश लक्ष्मण सोळंके (रा.पैलपाडा) हे सायकलवरून जात असताना पैलपाडा ते खडका रेल्वे स्टेशन रोडवरील काटेपूर्णा नदीवरील पुल पार करत असता सायकल सह पुलावरून खाली पडले. यामध्ये जखमी झालेल्या सुरेश सोळंके यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी विष्णु ढोरे, अरुण गोपनारायण यांनी घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. नातेवाईकांकडून फिर्याद दिल्यावरून पोलीस दप्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास बोरगाव मंजु पोलीस करीत आहेत.वार्ताहर

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात