शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनपूर्वी अकोल्यातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी केली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:09 IST

Lockdown in Akola रविवारी दिवसभर घरात बसलेल्या नागरिकांनी साेमवारी बाजारात चांगलीच गर्दी केली.

ठळक मुद्दे३६ तासांच्या संचारबंदीनंतर नागरिकांचा मुक्तसंचार दिसून आला.नियमांना पायदळी तुडविल्याचे चित्र शहरात सर्वत्रच दिसून आले.

अकाेला : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी संपूर्ण संचारबंदीचे आदेश दिले हाेते. अकाेलेकरांनी या संचारबंदीला गांभीर्याने घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुसरीकडे रविवारी संध्याकाळीच अकाेला, अकाेट व मूर्तिजापूर ही शहरी क्षेत्रे प्रतिबंधात्मक घाेषित करून मंगळवारपासून लाॅकडाऊनची घाेषणा करण्यात आली. त्यामुळे अकाेलेकरांना साेमवार हा एकमेव दिवस माेकळा मिळाला हाेता. रविवारी दिवसभर घरात बसलेल्या नागरिकांनी साेमवारी बाजारात चांगलीच गर्दी केली.

विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागिरकांची झुंबड हाेतीच, मात्र दारूचा साठा करून ठेवण्यासाठी तळीरामांनी दारूच्या दुकानांवर गर्दी केली हाेती. ३६ तासांच्या संचारबंदीनंतर नागरिकांचा मुक्तसंचार दिसून आला.  ' फिजिकल डिस्टन्सिंग'', मास्क या सर्व नियमांना पायदळी तुडविल्याचे चित्र शहरात सर्वत्रच दिसून आले.  या गर्दीतून नागरिकांनी काेराेना घरी तर नाही नेला नाही ना, अशी शंका उपस्थित हाेत आहे.

विवध शासकीय कार्यालयांमध्येही सोमवारी मोठी गर्दी पाहावयास मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातीलच नोंदणी व मुद्रांक विभागासमोर नागरिकांची गर्दी होत असल्याने '' फिजिकल डिस्टन्सिंग'' चा फज्जा उडत असल्याचे वास्तव सोमवारी समोर आले.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक