शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात वर्षभरात १३५ सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:49 IST

अकोला : अवैध सावकारीच्या प्रकरणांमध्ये ६ आॅगस्टपर्यंत गत वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात १३५ सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्र्फत फौजदारी कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देत्यामध्ये २९ अवैध सावकार व १०६ परवानाधारक सावकारांचा समावेश आहे. कर्जाचा व्यवहार करणाऱ्या १०६ परवानाधारक सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

- संतोष येलकर 

अकोला : अवैध सावकारीच्या प्रकरणांमध्ये ६ आॅगस्टपर्यंत गत वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात १३५ सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्र्फत फौजदारी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये २९ अवैध सावकार व १०६ परवानाधारक सावकारांचा समावेश आहे.अवैध सावकारीसंदर्भात गत वर्षभरात सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील तालुका स्तरावर सहायक निबंधक व तालुका उपनिबंधक कार्यालयांकडे अवैध सावकारी प्रकरणांत दाखल झालेल्या तक्रारींवर संबंधित कार्यालयांसह जिल्हा उपनिबंधक कार्यालयांमार्फत सुनावणी घेण्यात आल्या. त्यामध्ये अवैध सावकारी सिद्ध झालेल्या प्रकरणांत फौजदारी कारवाई करण्यात आली. ६ आॅगस्टपर्यंत गत वर्षभराच्या कालावधीत १३५ सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयांमार्फत फौजदारी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील २९ अवैध सावकार आणि कार्यक्षेत्राबाहेर कर्जाचा व्यवहार करणाऱ्या १०६ परवानाधारक सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.सावकारीत बळकालेली १२६ एकर जमीन शेतकºयांना परत!अवैध सावकारीच्या प्रकरणांत जिल्ह्यात २६ शेतकºयांची सावकारांनी बळकावलेली १३६ एकर २६ गुंठे शेतजमीन संबंधित शेतकºयांना परत करण्याची कारवाई जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयामार्फत करण्यात आली. तसेच अवैध सावकारीतून बळकावलेला एक ‘फ्लॅट’देखील परत करण्यात आला. अवैध सावकारीतून बळकावलेल्या जमिनी परत मिळाल्याने संबंधित शेतकºयांना दिलासा मिळाला.अवैध सावकारीच्या प्रकरणांत दाखल तक्रारींपैकी ६ आॅगस्टपर्यंत गत वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात २९ अवैध सावकार आणि कार्यक्षेत्राबाहेर कर्जाचा व्यवहार करणाºया १०६ परवानाधारक सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.-गोपाळ मावळे,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हा