शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा; रुग्णांची संख्या १३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 17:17 IST

हे चारही बाधित रुग्ण बैदपुरा येथील रहिवासी असून, अकोल्यातील पहिल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबातील आहे.

ठळक मुद्दे तीन वर्षाची मुलगी व पाच वर्षाच्या चिमुकल्याचा समावेशचौघेही पहिल्या बाधित रुग्णाचे कुटुंबियरुग्णांची संख्या १३ वर पाहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना गुरुवारी रात्री उशीरा आणखी चौघांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेत. धक्कादायक बाब म्हणजे हे चौघेही एकाच कुटुंबातील असून, यामध्ये ३ वर्षांची मुलगी, ५ वर्षांच्या मुलासह त्यांची आई आणि एका ३० वर्षीय युवकाचा समावेश आहे. 1.5  वर्षाच्या चिमुकल्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.अकोला जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या १३ वर पाहोचल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे चारही बाधित रुग्ण बैदपुरा येथील रहिवासी असून, अकोल्यातील पहिल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबातील आहे. त्यामुळे आता अकोला शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ झाली आहे. शहरात ६ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर मनपा प्रशासनाने बैदपुरा परिसर सील करून आरोग्य विभागाने त्याच्या कुटुंबियांना आयसोलेशनमध्ये दाखल केले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करुन स्वॅब चाचणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. गुरुवारी रात्री उशीरा या चौघांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बैदपुरा हा परिसर आधिच सील करण्यात आल्याने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या अकोलेकरांची चिंता वाढविणारी आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला