शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : ६२ टक्के रुग्ण झाले  बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 10:21 IST

आतापर्यंत जवळपास ६१.५४ टक्के रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे; मात्र यासोबतच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत जवळपास ६१.५४ टक्के रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.कोरोना रुग्णांची वाढती संख्या अन् दररोज जाणारे कोरोनाचे बळी अकोलेकरांची चिंता वाढवत आहेत. विदर्भात सर्वाधिक जास्त मृत्यूदरही अकोल्याचाच आहे; मात्र दुसरीकडे बरे होणाºया रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. ही बातमी अकोलेकरांसाठी दिलासा देणारी आहे. ७ एप्रिल ते २१ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण १,१७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत.सरासरी ३० या प्रमाणे रुग्णसंख्येचा आकडा दररोज वाढत आहेत, तर दिवसाला सरासरी १५ रुग्ण बरेदेखील होत आहे. आतापर्यंत ७६५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना सर्वोपचार रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. ही अकोलेकरांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी बातमी असली, तरी अजून संकट टळले नाही. त्यामुळे अकोलेकरांनी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे.

सौम्य लक्षणे असलेले रुग्ण क्वारंटीनबरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली; मात्र ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना कृषी विद्यापीठातील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात वैद्यकीय निगराणीत ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित रुग्णांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे.

ही खबरदारी आवश्यक

  • महत्त्वाचे काम नसेल तर घरातच थांबा
  • नियमित मास्कचा उपयोग करा
  • फिजिकल डिस्टन्सिंग पाळा
  • नियमित हात धुवा
  • रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहार व नियमित व्यायाम करा.
टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी