शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :  ३१८३ प्रवाशांची तपासणी; आठ 'जीएमसी'ला पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 14:51 IST

जिल्ह्यात सोमवारी ३,१८५ प्रवासी आले आहेत.

अकोला : पुणे, मुंबईतून सोमवारी अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहोचलेल्या ३,१८३ तसेच रविवारी शिल्लक असलेल्या प्रवाशांसह ३,४९५ जणांची तपासणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात आली. त्यापैकी ८ जणांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सांगितले. सोबतच जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यासाठी आरोग्य विभागाची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यातही सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि नागपूर या शहरांतून प्रवास करून परतणाऱ्या ग्रामस्थांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जात आहे. जिल्ह्यात सोमवारी ३,१८५ प्रवासी आले आहेत. त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच रविवारपर्यंत दाखल झालेल्यापैकी काहींची तपासणी शिल्लक होती. त्यांचीही तपासणी झाल्याने ही संख्या सोमवारी ३,४९५ एवढी झाली आहे. त्यापैकी अकोला तालुक्यातून २, बार्शीटाकळी-१, मूर्तिजापूर तालुक्यातील ५ प्रवाशांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे.गावांमध्ये परतणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आशा वर्कर, आरोग्य सेविका, सेविका, वैद्यकीय अधिकारी यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत ठेवण्यात आले आहे. घरोघरी भेटी देत परत आलेल्यांना तपासणीसाठी आरोग्य केंद्रात आणले जात आहे. त्यासाठी जनजागृतीही केली आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.  राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यासाठी पथकेराष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाचे गठन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले यांनी केले. त्यामध्ये अकोट तालुक्यात देवरी फाटा येथे तीन आरोग्यसेवकांची नियुक्ती केली आहे. तसेच मूर्तिजापूर तालुक्यात लोणी फाटा, बार्शीटाकळी तालुक्यात महान, पातूर तालुक्यात मेडशी, बाळापूर तालुक्यात शेगाव फाटा, निंबा फाट्याजवळ पथके तैनात करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस