शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’चा फटका: रक्त संकलन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 17:29 IST

रक्ताची गरज भागविण्यासाठी रक्तपेढ्यांचे लक्ष आता ग्रामीण भागाकडे लागून आहे.

अकोला : वाढते तापमान आणि कोरोनाचा प्रादुर्भाव, यामुळे जिल्ह्यातील रक्त संकलन घटले आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा दुष्काळ पडल्याने अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. रक्ताची गरज भागविण्यासाठी रक्तपेढ्यांचे लक्ष आता ग्रामीण भागाकडे लागून आहे.गत २० ते २२ दिवसांपासून जिल्ह्यात विशेषत: महापालिका क्षेत्रात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ३६२ वर पोहोचला आहे, तर दरदिवसाआड एकाचा कोरोनामुळे बळी जात आहे. या भयावह परिस्थितीत रक्तदातेही रक्तदान करण्यास टाळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. मध्यंतरी जनजागृतीसह रक्त संकलनाच्या विविध पद्धतींचा अवलंब केल्याने रक्तदात्यांनीही प्रतिसाद देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या रक्तपेढ्यांमध्ये मुबलक रक्तसाठा उपलब्ध होता; परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि उन्हाचा तडाखा यामुळे अनेकजण रक्तदान करण्यास टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मर्यादित रक्तसाठा असल्याने डॉक्टरही अत्यावश्यक असेल, तरच रुग्णांवर शस्त्रक्रिया करीत आहेत. त्यामुळे रक्ताची गरज कमी झाली आहे; मात्र दुसरीकडे आवश्यकतेच्या तुलनेत रक्त संकलन घटले होते. त्यामुळे रक्तपेढ्यांसह रुग्णालयांचीही चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत रक्तपेढ्या रक्त संकलनासाठी ग्रामीण भागात शिबिर घेण्याचा विचार करीत आहेत. त्यासाठी ग्रामीण भागातील रक्तदात्यांनाही शिबिरासाठी आवाहन केले जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाBlood Bankरक्तपेढी