शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काॅंग्रेसने केली निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 19:29 IST

Congress protests over OBC reservation : अकोला शहर काॅंग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध करीत, अकोला शहर काॅंग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ओबीसी आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ओबीसींची आकडेवारी मागितली होती. परंतु केंद्र सरकारकडून ती आकडेवारी देण्यात आली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यात आले. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला केंद्र सरकार आणि राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप करीत, केंद्र सरकाच्या ओबीसी विरोधी धोरणाचा शहर काॅंग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला व निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने ओबीसींचे आरक्षण परत मिळवून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात माजी मंत्री अजहर हुसेन, काॅंग्रेसचे अकोला शहर अध्यक्ष माजी आमदार बबनराव चौधरी, मनपा विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण, माजी महापौर मदन भरगड, प्रकाश तायडे, निखिलेश दिवेकर, नगरसेवक मोहम्मद इरफान, पराग कांबळे, राजेश भारती, राजेश राऊत, प्रदीप वखारिया, अविनाश देशमुख, हेमंत देशमुख, जमीर बर्तनवाले, प्रशांत वानखडे, मोहम्मद युसुफ, दिनेश खोब्रागडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणcongressकाँग्रेसAkolaअकोला