शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर्गत संघर्ष संपविण्याची काँग्रेसला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 18:28 IST

पश्चीम वऱ्हाडात येत असलेल्या संघर्ष यात्रेच्यानिमत्ताने काँग्रेस मधील पक्षांतर्गत संघर्ष दूर करून एकजुटीचे प्रदर्शन करण्याची संधी आहे.

- राजेश शेगोकार

 अकोला : १९८४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर विजयासाठी चाचपडणाऱ्या काँग्रेसला पक्षांतर्गत संघर्ष संपवून एकजुटीने समोर जावे लागणार आहे. गेल्या महिन्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा महाराष्ट्राचे निरीक्षक आशिष दुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, १२ नोव्हेंबर स्वराज्य भवन येथे प्रमुख पदाधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाºयांमध्येच शाब्दीक चकमक उडाली होती. त्यामुळे   पश्चीम वऱ्हाडात येत असलेल्या संघर्ष यात्रेच्यानिमत्ताने काँग्रेस मधील पक्षांतर्गत संघर्ष दूर करून एकजुटीचे प्रदर्शन करण्याची संधी आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मिळेल त्या संधीचा शक्तीप्रदर्शनासाठी फायदाही करून घेतला जात आहे. काँग्रेसलाही ४ डिसेंबरच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने ही संधी चालून आली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची एकजूट होते का हे पाहणे महत्वाचे ठरते.महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यात शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे भाजपा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. अमरावती विभागाचा या यात्रेचा शुभारंभ ४ डिसेंबरला यवतमाळ जिल्ह्यातून होणार आहे.जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविण्यासाठी भाजपा, शिवसेनेसह भारिप बमसंही सक्रीय झालेला असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अजूनही आघाडीच्या घोषणेची वाट पाहत आहे. भारिप-बमसं काँग्रेस आघाडीत समाविष्ट झाली तर कॉग्रेसचे पदाधिकारी ‘वºहाडी ’ म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र जर महाआघाडी झालीच नाही तर काँग्रेसला राष्टÑवादीच्या सोबतीने अकोल्यात उमेदवार द्यावा लागेल. त्यासाठी संभाव्य उमेदवारांना आतापासूनच कामाला लागण्याचे संकेत द्यावे लागणार आहेत. संघर्ष यात्रा ही काँग्रेससाठी सुर्वणसंधी आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण