शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

राफेल घोटाळा विरोधात काँग्रेसचा ‘एल्गार’;  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 10:25 IST

अकोला: राफेल घोटाळा विरोधात ‘एल्गार’ पुकारित घोटाळ्याची सर्वंकष चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

अकोला: राफेल घोटाळा विरोधात ‘एल्गार’ पुकारित घोटाळ्याची सर्वंकष चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.राफेल घोटाळ्यात सरकारने खासगी कंपनीमार्फत नियम धाब्यावर बसवून खरेदी केली व गोपनीयतेच्या नावावर खरेदीची किंमत लपवून, ४१ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप करीत, सरकारने खरेदीची किंमत जाहीर करून, घोटाळ्याची सर्वंकष चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी अकोला जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानाकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, माजी आमदार तथा काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नातिकोद्दीन खतीब, माजी महापौर मदन भरगड, साजिदखान पठाण, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, डॉ. संजीवनी बिहाडे, अविनाश देशमुख, रमाकांत खेतान, वामनराव थोटांगे, सय्यद जहागीर, प्रशांत पाचडे, सैयद यासीन, कपिल रावदेव, विजय शर्मा, पराग कांबळे, अनंत बगाडे, सत्यप्रकाश घाटोळे, प्रल्हाद ढोरे, देवीदास नेमाडे, महादेव हुरपडे, अंशुमन देशमुख, सीमा ठाकरे, रजिया पटेल, सुषमा निचळ, विजया राजपूत, पुष्पा देशमुख, संगीता आत्राम, डॉ. मोहन रहाटे, सैयद जफर सै. हसन, रहेमान बाबू, अनिस एकबाल, साधना गावंडे, तशवर पटेल, अजय ताथोड, रवी शिंदे, दिलीप खत्री, अ‍ॅड. सुरेश ढाकोलकर, संजय मेश्रामकर, डॉ. मनोहर दांदळे, मोहम्मद इरफान, मशरफ पठाण, नरेंद्र देशमुख यांच्यासह काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेस