शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्यांसंदर्भात संभ्रम; स्थानकावर नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 10:29 IST

रेल्वे मंडळ भुसावळ आणि अकोला जिल्हा प्रशासन यांनी रेल्वे स्थानकावर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मेपासून रेल्वेगाड्या सुरू होणार असल्याच्या अर्धवट माहितीच्या आधारे नागरिक रेल्वे स्थानकावर विचारणा करण्यासाठी गर्दी करीत आहेत. प्रवास आणि चौकशी करणाऱ्यांची येणारी गर्दी पाहता रेल्वे मंडळ भुसावळ आणि अकोला जिल्हा प्रशासन यांनी रेल्वे स्थानकावर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.रेल्वे मंडळ भुसावळच्या आदेशानुसार कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाउनला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. १७ मेपर्यंत भारतीय रेल्वेच्या सर्व प्रवासी गाड्या पूर्णत: बंद राहणार आहे. कोणत्याही स्थानकाहून गाड्या निघणार नाहीत. पॅसेंजर गाडी, मेल एक्स्प्रेस, गाडी, मेमो ट्रेन, सभी ब्रांच लाइन, दुरंतो एक्स्प्रेस, लोकल ट्रेन धावणार नाही, असे भुसावळ मंडळाने कळविले आहे. यादरम्यान केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या माल वाहतुकीसाठी आणि पार्सलसाठी गाड्या सोडल्या जात आहेत.

रेल्वे स्थानकावर गर्दी टाळा महाराष्ट्रातून परराज्यात रेल्वेने जाणाºया नागरिकांसाठी स्थानिक नोडल अधिकाऱ्यांमार्फत नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. रेल्वेने बाहेरगावी जायची ज्यांची व्यवस्था करण्यात येईल, त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत आणण्याची सोय राज्य शासन करणार आहे. त्यामुळे जोपर्यंत संबंधितांकडून कळविले जाणार नाही, तोपर्यंत कोणीही विनाकारण रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे